IND vs ENG 3rd Test Day 2: भारताच्या खात्यात आणखी एक विकेट, Jadeja ने उडवला हसीब हमीदचा त्रिफळा

IND vs ENG 3rd Test Day 2: भारताचा स्टार फिरकीपटू रवींद्र जडेजाने इंग्लंडला दुसरा झटका देत लीड्स कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी उत्कृष्ट त्रिफळा उडवत हसीब हमीदला बाद केलं आहे. अशाप्रकारे इंग्लिश संघाने दिवसाच्या पहिल्या सत्रात दोन्ही सलामी फलंदाजांची विकेट गमावली आहे. इंग्लंडचा स्कोर सध्या 159/2 असून पहिल्या डावात त्यांनी 82 धावांची आघाडी घेतली आहे.

Ravindra Jadeja | (Twitter / @bcci)

IND vs ENG 3rd Test Day 2: भारताचा स्टार फिरकीपटू रवींद्र जडेजाने (Ravindra Jadeja) इंग्लंडला (England) दुसरा झटका देत लीड्स कसोटी (Leeds Test) सामन्याच्या दुसऱ्या दिवशी उत्कृष्ट त्रिफळा उडवत हसीब हमीदला (Haseeb Hameed) बाद केलं आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement