IND vs ENG 3rd Test Day 2: जो रूट ऑन फायर! धावांचे विक्रमी एव्हरेस्ट सर करत ‘या’ माजी इंग्लंड कर्णधारावर ठरला वरचढ
इंग्लंड क्रिकेट संघाचा कर्णधार जो रूटने भारताविरुद्ध लीड्स टेस्ट दुसऱ्या दिवशी धावांचा डोंगर उभारत इतिहास रचला आहे. रूटने वर्ष 2021 मध्ये आतापर्यंत 1,368 धावा केल्या माजी इंग्लिश कर्णधार अॅलिस्टर कुकच्या 2015 मध्ये कसोटीत सर्वाधिक 1364 धावांचा विक्रम मोडीत काढला. रूटच्या मागे यंदा सर्वाधिक धावा करणाऱ्या यादीत रोहित शर्मा आहे ज्याने 10 सामन्यात 709 धावा केल्या आहेत.
IND vs ENG 3rd Test Day 2: इंग्लंड क्रिकेट संघाचा (England Cricket Team) कर्णधार जो रूटने (Joe Root) भारताविरुद्ध लीड्स टेस्ट (Leeds Test) दुसऱ्या दिवशी धावांचा डोंगर उभारत इतिहास रचला आहे. रूटने वर्ष 2021 मध्ये आतापर्यंत 1,368 धावा केल्या माजी इंग्लिश कर्णधार अॅलिस्टर कुकच्या (Alastair Cook) कर्णधार म्हणून 2015 मध्ये कसोटीत सर्वाधिक 1364 धावांचा विक्रम मोडीत काढला.
Joe Root surpasses Alastair Cook's record of scoring most Test runs as England's captain in a calendar year.
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) August 26, 2021
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Aug 26, 2021 09:01 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

