IND vs ENG 3rd Test Day 1: भारताला मोठा झटका, पहिल्याच ओव्हरमध्ये KL Rahul ने भोपळा न फोडता पॅव्हिलियनमध्ये परतला

लीड्सच्या हेडिंग्ले कसोटी सामन्याच्या दिवसाच्या पहिल्या दिवशी जेम्स अँडरसनने इंग्लंडला जोरदार सुरुवात करून दिली आणि डावातील पहिल्याच ओव्हरमध्ये लॉर्ड्सचा शतकवीर केएल राहुलला पॅव्हिलियनमध्ये पाठवले. राहुल पहिल्या डावात एकही धाव करण्यात अपयशी ठरला. अशाप्रकारे भारताने एका धावेवर पहिली विकेट गमावली आहे.

केएल राहुल (Photo Credit: PTI)

IND vs ENG 3rd Test Day 1: लीड्सच्या (Leeds) हेडिंग्ले कसोटी सामन्याच्या दिवसाच्या पहिल्या दिवशी जेम्स अँडरसनने (James Andreson) इंग्लंडला (England) जोरदार सुरुवात करून दिली आणि डावातील पहिल्याच ओव्हरमध्ये केएल राहुलला (KL Rahul) पॅव्हिलियनमध्ये पाठवले.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement