IND vs ENG 3rd Test Day 1: लीड्स (Leeds), हेडिंग्ले येथे सुरु असलेल्या तिसऱ्या टेस्ट सामन्याच्या दिवसाच्या पहिल्या सत्रात इंग्लंडचा (England) दिग्गज गोलंदाज जेम्स अँडरसन (James Anderson) आणि ओली रॉबिन्सनने संघाला धमाकेदार सुरुवात करून दिली. अशाप्रकारे, लंचपर्यंत टीम इंडियाने (Team India) 25.5 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून 56 धावा केल्या आहेत.
Ajinkya Rahane's wicket at the stroke of lunch has put England in a strong position at the end of the first session on day one 💪#ENGvIND | #WTC23 | https://t.co/qmnhRc14r1 pic.twitter.com/drKPdNq0QE
— ICC (@ICC) August 25, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)