IND vs ENG 3rd Test Day 1: रोहित शर्माची चूक पडली भारी, लीड्स कसोटीत हसीब हमीदने ठोकले तिसरे अर्धशतक (Watch Video)
तब्ब्ल पाच वर्षानंतर इंग्लंड कसोटी संघात पुनरागमन करणारा सलामीवीर हसीब हमीदने भारताविरुद्ध लीड्स कसोटीच्या पहिल्या डावात शानदार अर्धशतक ठोकले. हमीदचे हे तिसरे कसोटी अर्धशतक ठरले. दुसरीकडे, रोहित शर्माची चूक भारताला महागात पडली. बुमराहच्या चेंडूवर हमीदचा चेंडू दुसऱ्या स्लिपमध्ये असलेल्या रोहितकडे गेला पण तो झेल पकडण्यात अपयशी ठरला.
IND vs ENG 3rd Test Day 1: तब्ब्ल पाच वर्षानंतर इंग्लंड (England) कसोटी संघात पुनरागमन करणारा सलामीवीर हसीब हमीदने (Haseeb Hameed) भारताविरुद्ध (India) लीड्स कसोटीच्या (Leeds Test) पहिल्या डावात शानदार अर्धशतक ठोकले. रोहित शर्माची (Rohit Sharma) चूक भारताला महागात पडली. बुमराहच्या चेंडूवर हमीदचा चेंडू दुसऱ्या स्लिपमध्ये असलेल्या रोहितकडे गेला पण तो झेल पकडण्यात अपयशी ठरला आणि हमीदने अर्धशतकी पल्ला गाठला.
Tags
ENG vs IND
ENG vs IND 2021
ENG vs IND 3rd Test
England Cricket Team
England vs India
England vs India 2021
England vs India 3rd Test
England vs India Leeds Test 2021
Haseeb Hameed
IND vs ENG
IND vs ENG 3rd Test
IND vs ENG 3rd Test Day 1
IND vs ENG Leeds Test
India vs England
India vs England 3rd Test
India vs England Leeds Test 2021
Indian Cricket Team
Team India
इंग्लंड क्रिकेट टीम
इंग्लंड विरुद्ध भारत
इंग्लंड विरुद्ध भारत 2021
इंग्लंड विरुद्ध भारत 3rd टेस्ट 2021
इंग्लंड विरुद्ध भारत लीड्स टेस्ट 2002
इंग्लंड विरुद्ध हेडिंग्ले टेस्ट 2021
टीम इंडिया
भारत विरुद्ध इंग्लंड
भारत विरुद्ध इंग्लंड 3rd टेस्ट 2021
भारत विरुद्ध इंग्लंड लीड्स टेस्ट 2002
भारत विरुद्ध इंग्लंड हेडिंग्ले टेस्ट 2021
भारतीय क्रिकेट टीम
हसीब हमीद
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Advertisement
Advertisement
Advertisement