IND vs ENG 3rd ODI 2021: Hardik Pandya ने वैयक्तिक 15 धावांवर Ben Stokes याला दिले जीवनदान, टीम इंडियाला पडणार महागात?

टीम इंडियाने तिसऱ्या आणि निर्णायक वनडे सामन्यात दिलेल्या 330 धावांच्या लक्ष्याच्या प्रत्युत्तरात भारतीय अष्टपैलू हार्दिक पांड्याने वैयक्तिक 15 धावा करून खेळणाऱ्या इंग्लंडचा घातक फलंदाज बेन स्टोक्सला जीवनदान दिले. 28 धावांवर दोन इंग्लिश फलंदाजांना पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला, पण स्टोक्सला दिलेले जीवनदान यजमान संघाला महागात पडते की काय याकडे सर्वांची उत्सुकता लागून असेल.

हार्दिक पांड्या ड्रॉप कॅच (Photo Credit: Twitter/kingashu1008)

IND vs ENG 3rd ODI 2021: टीम इंडियाने तिसऱ्या आणि निर्णायक वनडे सामन्यात दिलेल्या 330 धावांच्या लक्ष्याच्या प्रत्युत्तरात भारतीय अष्टपैलू हार्दिक पांड्याने वैयक्तिक 15 धावा करून खेळणाऱ्या इंग्लंडचा घातक फलंदाज बेन स्टोक्सला जीवनदान दिले. टीम इंडिया गोलंदाजांनी आक्रमक सुरुवात करत 28 धावांवर दोन इंग्लिश फलंदाजांना पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला, पण स्टोक्सला दिलेले जीवनदान यजमान संघाला महागात पडते की काय याकडे सर्वांची उत्सुकता लागून असेल. 8 ओव्हरनंतर इंग्लंडचा स्कोर 43/2 असा आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now