IND vs ENG 2nd Test: शार्दूल ठाकूरच्या दुखापतीवर विराट कोहलीचा अपडेट, पाहा काय म्हणाला टीम इंडिया कर्णधार

टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूर लॉर्ड्स कसोटीतून बाहेर पडला आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना गुरुवारपासून खेळला जाणार आहे. शार्दुलला डाव्या हॅमस्ट्रिंगला दुखापत झाली असून तो लॉर्ड्सवर खेळणार नसल्याची पुष्टी स्वतः कर्णधार विराट कोहलीने केली. नॉटिंगहममध्ये खेळलेला पहिला कसोटी सामना अनिर्णित राहिला ज्यामध्ये शार्दुल ठाकूरने शानदार गोलंदाजी केली.

शार्दूल ठाकूर (Photo Credit: PTI)

IND vs ENG 2nd Test: टीम इंडियाचा (Team India) वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूर (Shardul Thakur) लॉर्ड्स कसोटीतून (Lord's Test( बाहेर पडला आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना गुरुवारपासून खेळला जाणार आहे. शार्दुलला डाव्या हॅमस्ट्रिंगला (Hamstring) दुखापत झाली असून तो लॉर्ड्सवर खेळणार नसल्याची पुष्टी स्वतः कर्णधार विराट कोहलीने केली.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement