IND vs ENG 2nd Test Day 3: जो रूटच्या शतकीय खेळीने इंग्लंड 300 पार, यजमान टीम इंडियाच्या 50 धावांनी पिछाडीवर

इंग्लंड विरुद्ध भारत संघात लॉर्ड्स कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवसाच्या टी-ब्रेकपर्यंत इंग्लंडने 98 षटकांत 314/5 धावा केल्या आहेत. ब्रिटिश कर्णधार जो रूट 132 धावा करून भारतीय गोलंदाजांवर वर्चस्व गाजवत आहे. तिसऱ्या दिवसाच्या दुसऱ्या सत्रापर्यंत यजमान ब्रिटन पहिल्या डावात अद्याप 50 धावांनी पिछाडीवर आहे.

जो रूट, (Photo Credit: Twitter/englandcricket)

IND vs ENG 2nd Test Day 3: इंग्लंड (England) विरुद्ध भारत (India) संघात लॉर्ड्स कसोटी (Lords Test) सामन्याच्या तिसऱ्या दिवसाच्या टी-ब्रेकपर्यंत इंग्लंडने 98 षटकांत 314/5 धावा केल्या आहेत. ब्रिटिश कर्णधार जो रूट (Joe Root) 132 धावा करून भारतीय गोलंदाजांवर वर्चस्व गाजवत आहे. रूटचे शतक आणि बेअरस्टोबाद झाल्यावर दुसऱ्या सत्रात भारतीय गोलंदाजांना पाचवी विकेट मिळवण्यात यश आले. इशांत शर्माने (Ishant Sharma) जॉस बटलरला 23 धावांवर त्रिफळाचित केलं.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement