IND vs ENG 2nd Test Day 3 Lunch: भारताविरुद्ध (India) लॉर्ड्स कसोटीच्या (Lords Test) तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरु झाल्यापासून कर्णधार जो रुट (Joe Root) आणि जॉनी बेअरस्टो (Jonny Bairstow) यांनी आक्रमक खेळी करत अर्धशतक पल्ला गाठला आणि शतकी भागीदारी रचली आहे. दिवसाच्या लंचपर्यंत इंग्लंडने 73 ओव्हरमध्ये 216/3 धावसंख्येपर्यंत मजल मारली असून यजमान संघ टीम इंडियाच्या (Team India) 148 धावांनी पिछाडीवर आहेत.
England have added 97 runs to their overnight score without losing a wicket 🙌
Can India make a comeback in the second session?#WTC23 | #ENGvIND | https://t.co/rhWT865o91 pic.twitter.com/W7sOd6jCpj
— ICC (@ICC) August 14, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)