IND Vs ENG 2nd Test Day 2: Jonny Bairstow ने ठोकले 22 वे टेस्ट अर्धशतक, कर्णधार रूटच्या साथीने भारतीय गोलंदाजांवर केला हल्लाबोल

भारताविरुद्ध लॉर्ड्स येथे सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडच्या जॉनी बेअरस्टोने 22वे टेस्ट अर्धशतक झळकावले आहे. बेअरस्टोने 90 चेंडूत अर्धशतक पल्ला गाठला आहे. तसेच बेअरस्टोने कर्णधार जो रूटच्या साथीने कठीण परिस्थितीत इंग्लंडचा मोर्चा सांभाळत शतकी भागीदारी करत धावफलकावर ब्रिटिश संघाचे द्विशतक झळकावलं आहे.

जॉनी बेअरस्टो (Photo Credit: Twitter/ICC)

भारताविरुद्ध (India) लॉर्ड्स (Lords) येथे सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडच्या (England) जॉनी बेअरस्टोने (Jonny Bairstow) 22वे टेस्ट अर्धशतक झळकावले आहे. बेअरस्टोने 90 चेंडूत अर्धशतक पल्ला गाठला आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement