James Anderson याची आणखी एक विक्रमी कामगिरी! लॉर्ड्स कसोटीत 5 विकेट्स घेत अश्विनला दिग्गजांच्या यादीत पछाडले

भारताविरुद्ध इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनने लॉर्ड्स कसोटीच्या पहिल्या डावात पाच विकेट्स घेतल्या. यासह अँडरसनने कसोटी क्रिकेटमध्ये आणखी एका विक्रमला गवसणी घातली आहे. अँडरसनने भारतीय दिग्गज फिरकीपटू रविचंद्रन अश्विनला टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा एका डावात पाच विकेट्स घेण्याच्या यादीत मागे टाकले आहे.

James Anderson याची आणखी एक विक्रमी कामगिरी! लॉर्ड्स कसोटीत 5 विकेट्स घेत अश्विनला दिग्गजांच्या यादीत पछाडले
जेम्स अँडरसन (Photo Credit: PTI)

IND vs ENG 2nd Test Day 2: भारताविरुद्ध (India) इंग्लंडचा (England) वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनने (James Anderson) लॉर्ड्स कसोटीच्या (Lords Test) पहिल्या डावात पाच विकेट्स घेतल्या. यासह अँडरसनने भारतीय दिग्गज फिरकीपटू रविचंद्रन अश्विनला (Ravichandran Ashwin) टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा एका डावात पाच विकेट्स घेण्याच्या यादीत मागे टाकले आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Aug 13, 2021 07:23 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).