IND vs ENG 2nd Test Day 1: लॉर्ड्स सामन्यात पावसाची एन्ट्री, 19व्या ओव्हरमध्येच सामना थांबला; लंचपर्यंत भारत 46/0
लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडवर भारत विरुद्ध इंग्लंड दुसऱ्या कसोटी सामन्यात पुन्हा एकदा पावसाने एन्ट्री घेतली आहेत. भारताच्या आघाडीचे फलंदाज रोहित शर्मा आणि केएल राहुलने सावध खेळी करत आहेत. यामुळे पहिल्या सत्राची घोषणा करण्यात आली असून रोहित शर्मा व केएल राहुलच्या सलामी जोडीने टीम इंडियाला 46/0 धावांपर्यंत मजल मारून दिली होती.
IND vs ENG 2nd Test Day 1: लॉर्ड्स (Lords) क्रिकेट ग्राउंडवर भारत (India) विरुद्ध इंग्लंड (England) दुसऱ्या कसोटी सामन्यात पुन्हा एकदा पावसाने एन्ट्री घेतली आहेत. यामुळे पहिल्या सत्राची घोषणा करण्यात आली असून टीम इंडियाने (Team India) 46/0 धावा केल्या होत्या.
An early lunch has been taken!#WTC23 | #ENGvIND | https://t.co/rhWT86mZ0z pic.twitter.com/Iu89kt3VPC
— ICC (@ICC) August 12, 2021
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Aug 12, 2021 05:42 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

