IND vs ENG 2nd T20: भारताने इंग्लंडसमोर ठेवले 171 धावांचे लक्ष्य, जडेजाने नाबाद केल्या 46 धावा

भारताने इंग्लंडसमोर 171 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. टीम इंडियाने 20 षटकांत 8 विकेट गमावून 170 धावा केल्या. रवींद्र जडेजा 29 चेंडूत 46 धावा करून नाबाद राहिला. इंग्लंडकडून रिचर्ड ग्लेसनने तीन आणि ख्रिस जॉर्डनने चार विकेट घेतल्या.

Photo Credit - Twitter

Tweet

Share Now
Advertisement

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement