IND vs ENG 2nd ODI 2021: Jonny Bairstow ने ठोकले 11वे वनडे शतक, इंग्लडला विजयासाठी हव्या 137 धावा

इंग्लडचा सलामी फलंदाज जॉनी बेअरस्टोने भारताविरुद्ध दुसऱ्या वनडे सामन्यात 96 चेंडूत शतकी धावसंख्या पार केली. बेअरस्टोने आपल्या खेळीत 8 चौकार आणि 6 षटकार लगावले. त्यामुळे, टीम इंडियाच्या 337 धावांच्या प्रत्युत्तरात इंग्लिश संघाला 30.1 ओव्हरनंतर आता विजयासाठी 19.5 ओव्हरमध्ये 137 धावांची गरज आहे.

जॉनी बेअरस्टो (Photo Credit: PTI)

IND vs ENG 2nd ODI 2021: इंग्लडचा (England) सलामी फलंदाज जॉनी बेअरस्टोने (Jonny Bairstow) भारताविरुद्ध दुसऱ्या वनडे सामन्यात 96 चेंडूत शतकी धावसंख्या पार केली. बेअरस्टोने आपल्या खेळीत 8 चौकार आणि 6 षटकार लगावले. त्यामुळे, टीम इंडियाच्या (Team India) 337 धावांच्या प्रत्युत्तरात इंग्लिश संघाला 30.1 ओव्हरनंतर आता विजयासाठी 19.5 ओव्हरमध्ये 137 धावांची गरज आहे. इंग्लंडसाठी बेअरस्टो आणि बेन स्टोक्स यांनी निर्णायक खेळी करणे गरजेचे आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now