IND vs ENG 2nd ODI 2021: दबावात बेन स्टोक्सचे 21वे अर्धशतक, जॉनी बेअरस्टो सोबत केली शतकी भागीदारी

स्टोक्सने आपल्या अर्धशतकी खेळी 2 चौकार आणि 4 षटकार लगावले. शिवाय, स्टोक्स आणि जॉनी बेअरस्टो यांच्या तिसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारीही झाली आहे.

बेन स्टोक्स (Photo Credit: PTI)

IND vs ENG 2nd ODI 2021: टीम इंडियाने दिलेल्या 337 धावांच्या प्रत्युत्तरात इंग्लिश संघाला अद्याप 120 धावांची गरज असताना बेन स्टोक्सने दबावात 40 चेंडूत अर्धशतक ठोकले. स्टोक्सने आपल्या अर्धशतकी खेळी 2 चौकार आणि 4 षटकार लगावले. शिवाय, स्टोक्स आणि जॉनी बेअरस्टो यांच्या तिसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारीही झाली आहे. इंग्लंडने 32 ओव्हरनंतर 1 विकेट गमावून 218 धावा केल्या आहेत.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)