IND vs ENG 2nd ODI 2021: बेन स्टोक्स आणि विराट कोहली यांना अंपायरचा दणका, ‘या’ कारणामुळे दिली ताकीद

स्टोक्सने बॉलवर लाळ लावला अंपायर वीरेंद्र शर्माच्या नजरेत आले आणि त्यांना स्टोक्सला ताकीद दिली. यानंतर, कोहलीला अंपायरने एक धाव घेताना खेळपट्टीच्या ‘डेंजर झोन’ मध्ये धावल्याबद्दलचा इशारा दिला.

बेन स्टोक्स आणि विराट कोहली (Photo Credit: PTI)

पुणे (Pune) येथे सुरु असलेल्या दुसऱ्या वनडे सामन्यात भारतीय कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आणि इंग्लंड अष्टपैलू बेन स्टोक्स (Ben Stokes) यांना मैदानावर केलेल्या चुकीमुळे अंपायरने चेतावणी दिली आहे. स्टोक्सने बॉलवर लाळ लावला अंपायर वीरेंद्र शर्माच्या (Virendra Sharma) नजरेत आले आणि त्यांना स्टोक्सला ताकीद दिली. यानंतर, कोहलीला अंपायरने एक धाव घेताना खेळपट्टीच्या ‘डेंजर झोन’ मध्ये धावल्याबद्दलचा इशारा दिला.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)