IND vs ENG 2021: इंग्लंडविरुद्ध (England) पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतून बाहेर पडल्यानंतर भारताचा (India) फलंदाज शुभमन गिल (Shubman Gill) मायदेशी परतला आहे. गिलने एक इंस्टाग्राम स्टोरी पोस्ट केली जॅमध्ये तो भारतात परतला असून त्याच्या कुटुंबीयांनी त्याचे केक देऊन स्वागत केले. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलनंतर (World Test Championship Final) ही दुखापत झाल्याचे सूत्रांनी एएनआयला सांगितले.

शुभमन गिल इंस्टाग्राम स्टोरी (Photo Credit: Instagram)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)