IND vs ENG 1st Test Day 2 Live Streaming: यजमान इंग्लंडविरुद्ध (England) पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारतीय संघ (Indian Team) आज आघाडी घेण्याच्या निर्धाराने मैदानात उतरतील. भारतीय वेळेनुसार दुपारी 3:30 वाजता सुरू होईल. सामन्याचे थेट प्रक्षेपण सोनी सिक्स चॅनेलवर (Sony Six) होणार असून लाइव्ह स्ट्रिमिंग आपण Sony Liv वर पाहू शकता. तसेच DD Sports वर देखील सामना लाईव्ह पाहायला मिळू शकतो. इंग्लंडला पहिल्या डावात 183 धावांवर आटोपल्यावर टीम इंडियाने पहिल्या दिवशी 21 धावा केल्या असून ते अद्याप 162 धावांनी पिछाडीवर आहेत.
A bright sunny day welcomes us on DAY 2 of the 1st Test here in Nottingham.#ENGvIND pic.twitter.com/0WccZKNCNl
— BCCI (@BCCI) August 5, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)