IND vs ENG 1st Test: नॉटिंगहम कसोटीत जसप्रीत बुमराहची कमाल, दुसऱ्यांदा ट्रेंट ब्रिज ऑनर्स बोर्डवर दुसऱ्यांदा झळकले नाव; पहा Video

भारताचा प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने इंग्लंडच्या नॉटिंगहम येथील ट्रेंट ब्रिज स्टेडियमच्या ऑनर्स बोर्डवर दुसऱ्यांदा आपले नाव नोंदवले आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात बुमराहने 5 विकेट्स घेतल्या आणि इंग्लंडच्या फलंदाजाने दुसऱ्या डावात मोठ्या धावा करू नाही देण्याची खात्री केली.

टीम इंडिया, नॉटिंगहम टेस्ट (Photo Credit: PTI)

IND vs ENG 1st Test: भारताचा प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने (Jasprit Bumrah) इंग्लंडच्या नॉटिंगहम (Nottingham) येथील ट्रेंट ब्रिज स्टेडियमच्या ऑनर्स बोर्डवर  (Trent Bridge Honors Board) दुसऱ्यांदा आपले नाव नोंदवले आहे. भारत (India) आणि इंग्लंड  (England) यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात बुमराहने 5 विकेट्स घेतल्या. परंपरेनुसार, ट्रेंट ब्रिज ऑनर्स बोर्डवर शतक झळकावणाऱ्या फलंदाजाचे आणि एका डावात 5 किंवा त्यापेक्षा जास्त विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजाचे नाव अंकित केले जाते.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now