IND vs ENG 1st Test Day 5: दुसऱ्या सत्राचा खेळावरही पावसाचे पाणी, Tea पर्यंत भारत 52/1

इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील नॉटिंगहम येथील पहिल्या कसोटी सामन्यात पाऊस टीम इंडियाच्या विजयात खलनायक बनला आहे. ट्रेंट ब्रिज येथे दुसऱ्या सत्राची घोषणा करण्यात आली आहे आणि अद्याप दिवसाचा खेळ सुरु झालेला नाही. अंतिम दिवसाच्या दुसऱ्या सत्रात भारताची धावसंख्या 52/1 अशी आहे. आता सर्वांचे लक्ष्य अंतिम सत्रावर आहेत जिथे किमान 20 ते 25 षटकांचा खेळ संभव होऊ शकतो.

साउथॅम्प्टनमध्ये पावसाचा व्यत्यय (Photo Credit: Twitter/BCCI)

IND vs ENG 1st Test Day 5: इंग्लंड (England) विरुद्ध भारत (India) यांच्यातील नॉटिंगहम  (Nottingham) येथील पहिल्या कसोटी सामन्यात पाऊस टीम इंडियाच्या (Team India) विजयात खलनायक बनला आहे. ट्रेंट ब्रिज (Trent Bridge) येथे दुसऱ्या सत्राची घोषणा करण्यात आली आहे आणि अद्याप दिवसाचा खेळ सुरु झालेला नाही. अंतिम दिवसाच्या दुसऱ्या सत्रात भारताची धावसंख्या 52/1 अशी आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement