IND vs ENG 1st Test Day 5: नॉटिंगहममध्ये पावसाची संतत धार सुरु, दुसऱ्या सत्राचा खेळही लांबणीवर

नॉटिंगहम येथे पावसाची संतत धार सुरूच आहे. भारत विरुद्ध इंग्लंड पहिल्या कसोटी सामन्याचा आज पाचवा व अंतिम दिवसाचा खेळ होणार आहे पण पावसामुळे त्यात अडथळा निर्माण होत आहे. पावसामुळे आता दुसऱ्या सत्राचा खेळ देखील लांबणीवर पडला आहे. भारताला विजयासाठी 157 धावांची गरज आहे.

नॉटिंगहम, ट्रेंट ब्रिज (Photo Credit: Twitter/ICC)

IND vs ENG 1st Test Day 5: नॉटिंगहम (Nottingham) येथे पावसाची संतत धार सुरूच आहे. भारत (India) विरुद्ध इंग्लंड (England) पहिल्या कसोटी सामन्याचा आज पाचवा व अंतिम दिवसाचा खेळ होणार आहे पण पावसामुळे त्यात अडथळा निर्माण होत आहे. दुसऱ्या सत्रात पुन्हा एकदा पाऊस सुरू झाला आहे आणि तपासणी पुढे ढकलण्यात आली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement