IND vs ENG 1st Test Day 4 Live Streaming: भारत विरुद्ध इंग्लंड पहिल्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवसाचे लाईव्ह प्रक्षेपण Sony Six नेटवर्क व DD Sports वर असे पाहा
इंग्लंड आणि भारत यांच्यातत पहिल्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवसाचा खेळ रंगणार आहे. सामन्याचे थेट प्रक्षेपण सोनी सिक्स चॅनेलवर (Sony Six) होणार असून लाइव्ह स्ट्रिमिंग आपण Sony Liv वर पाहू शकता. तसेच DD Sports वर देखील सामना लाईव्ह पाहायला मिळू शकतो. भारतीय वेळेनुसार चौथ्या दिवसाचा खेळ दुपारी 3:30 वाजता सुरू होईल.
IND vs ENG 1st Test Day 4 Live Streaming: इंग्लंड (England) आणि भारत (India) यांच्यातत पहिल्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवसाचा खेळ रंगणार आहे. पहिल्या दिवशी भारतीय गोलंदाजांनी वर्चस्व गाजवल्यावर दुसऱ्या दिवशी ब्रिटिश गोलंदाजांनी आपला दम दाखवला. पावसाने बाधित तिसऱ्या दिवशी टीम इंडियाला 278 धावांवर रोखल्यावर इंग्लंडने दुसऱ्या डावात बिनबाद 25 धावा केल्या असून ते अद्याप 70 धावांनी पिछाडीवर आहेत. भारतीय वेळेनुसार चौथ्या दिवसाचा खेळ दुपारी 3:30 वाजता सुरू होईल. सामन्याचे थेट प्रक्षेपण सोनी सिक्स चॅनेलवर (Sony Six) होणार असून लाइव्ह स्ट्रिमिंग आपण Sony Liv वर पाहू शकता. तसेच DD Sports वर देखील सामना लाईव्ह पाहायला मिळू शकतो.
That's about it on Day 3⃣ of the first #ENGvIND Test at Trent Bridge!
Rain has cut short the day's play, with England moving to 2⃣5⃣/0⃣ - trailing #TeamIndia by 7⃣0⃣ runs.
Scorecard 👉 https://t.co/TrX6JMzP9A pic.twitter.com/vNIfN11KqP
— BCCI (@BCCI) August 6, 2021
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Aug 07, 2021 02:46 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

