IND vs ENG 1st Test Day 3: भारत विरुद्ध सामन्यात पावसाचा व्यत्यय, 11 चेंडू टाकल्यानंतर सामना थांबला

या सामन्याच्या तिसरी दिवसाच्या सुरुवातीला पुन्हा एकदा पाऊस व्हिलन बनला. दुसऱ्या दिवशी पावसामुळे 46.4 षटकांवर दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबवण्यात आला होता. तसेच तिसऱ्या दिवशी पावसामुळे 48.3 ओव्हरनंतर खेळ थांबवण्यात आला.

ट्रेंट ब्रिज, नॉटिंगहम (Photo Credit: Twitter/BCCI)

IND vs ENG 1st Test Day 3: भारत (India) आणि इंग्लंड (England) यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला कसोटी सामना ट्रेंट ब्रिज (Trent Bridge) मैदानावर सुरू आहे. या सामन्याच्या तिसरी दिवसाच्या सुरुवातीला पुन्हा एकदा पाऊस व्हिलन बनला. दुसऱ्या दिवशी पावसामुळे 46.4 षटकांवर दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबवण्यात आला होता. तसेच तिसऱ्या दिवशी पावसामुळे 48.3 ओव्हरनंतर खेळ थांबवण्यात आला.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)