IND vs ENG 1st Test Day 3 Live Streaming: भारत विरुद्ध इंग्लंड पहिल्या कसोटी सामन्याचे लाईव्ह प्रक्षेपण Sony Six नेटवर्क व DD Sports आणि लिव्ह स्ट्रीमिंग SonyLiv वर असे पाहा

यजमान इंग्लंड आणि भारत यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसरा दिवस पावसाने धुवून निघाला. सामन्याचे थेट प्रक्षेपण सोनी सिक्स चॅनेलवर (Sony Six) होणार असून लाइव्ह स्ट्रिमिंग आपण Sony Liv वर पाहू शकता. तसेच DD Sports वर देखील सामना लाईव्ह पाहायला मिळू शकतो. भारतीय वेळेनुसार तिसऱ्या दिवसाचा खेळ दुपारी 3:30 वाजता सुरू होईल.

IND vs ENG 1st Test Day 3 Live Streaming: भारत विरुद्ध इंग्लंड पहिल्या कसोटी सामन्याचे लाईव्ह प्रक्षेपण Sony Six नेटवर्क व DD Sports आणि लिव्ह स्ट्रीमिंग SonyLiv वर असे पाहा
विराट कोहली व जो रूट (Photo Credit: PTI)

IND vs ENG 1st Test Day 3 Live Streaming: यजमान इंग्लंड (England) आणि भारत  (India) यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसरा दिवस पावसाने धुवून निघाला. पहिल्या दिवशी भारतीय गोलंदाजांनी वर्चस्व गाजवल्यावर दुसऱ्या दिवशी ब्रिटिश गोलंदाजांनी आपला दम दाखवला. भारतीय वेळेनुसार तिसऱ्या दिवसाचा खेळ दुपारी 3:30 वाजता सुरू होईल. सामन्याचे थेट प्रक्षेपण सोनी सिक्स चॅनेलवर (Sony Six) होणार असून लाइव्ह स्ट्रिमिंग आपण Sony Liv वर पाहू शकता. तसेच DD Sports वर देखील सामना लाईव्ह पाहायला मिळू शकतो.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Aug 06, 2021 02:45 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).