IND vs ENG 1st Test Day 1: जो रूटचे शानदार अर्धशतक, दुसऱ्या सत्रात इंग्लंडचा स्कोर 138/4
पहिल्या नॉटिंगहम कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवसाच्या दुसऱ्या सत्रात यजमान इंग्लंड व भारतीय संघाने वर्चस्व गाजवले आहे. ब्रिटिश कर्णधार जो रूटने अर्धशतक ठोकले व जॉनी बेअरस्टोच्या साथीने संघाला शंभरी पार करून दिली. तर दुसऱ्या सत्रात मोहम्मद शमीने यजमान संघाला दोन धक्के दिले. पहिले त्याने सिब्लीला 18 धावांवर बाद केलं तर ब्रेकपूर्वी जॉनी बेयरस्टोला पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला.
IND vs ENG 1st Test Day 1: पहिल्या नॉटिंगहम (Nottingham) कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवसाच्या दुसऱ्या सत्रात यजमान इंग्लंड (England) व भारतीय संघाने (Indian Team) वर्चस्व गाजवले आहे. ब्रिटिश कर्णधार जो रूटने (Joe Root) अर्धशतक ठोकले व जॉनी बेअरस्टोच्या साथीने संघाला शंभरी पार करून दिली. दिवसाच्या टी-ब्रेकपर्यंत यजमान संघाचा स्कोर 138/3 असा आहे. रुत 52 धावा करून खेळत होता. दुसऱ्या सत्रात मोहम्मद शमीने (Mohammed Shami) यजमान संघाला दोन धक्के दिले. पहिले त्याने सिब्लीला 18 धावांवर बाद केलं तर ब्रेकपूर्वी जॉनी बेयरस्टोला पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला.
Tags
ENG vs IND
ENG vs IND 1st Test
ENG vs IND 2021
England vs India
England vs India 1st Test
England vs India 2021
IND vs ENG
IND vs ENG 1st Test
India vs England
India vs England 1st Test
India vs England 1st Test Day 1
Indian Cricket Team
Nottingham
Team India
इंग्लंड विरुद्ध भारत
इंग्लंड विरुद्ध भारत 1st टेस्ट प्लेइंग इलेव्हन
इंग्लंड विरुद्ध भारत 2021
टीम इंडिया
नॉटिंगहम
भारत विरुद्ध इंग्लंड
भारत विरुद्ध इंग्लंड 1st टेस्ट संभावित प्लेइंग इलेव्हन
भारत विरुद्ध इंग्लंड पहिली कसोटी
भारतीय क्रिकेट टीम
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Advertisement
Advertisement
Advertisement