IND vs ENG 1st ODI: भारताने नाणेफेक जिंकून घेतला प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय; जाणून घ्या संघातील Playing XI

टीम इंडियाचे नेतृत्व रोहित शर्माकडे आहे तर यजमान संघाचे नेतृत्व यष्टीरक्षक-फलंदाज जोस बटलरकडे आहे.

भारतीय टीम (Photo Credit: Twitter)

भारत आणि इंग्लंड यांच्यातील 3 सामन्यांच्या मालिकेतील पहिला एकदिवसीय सामना लंडनमधील केनिंग्टन ओव्हल मैदानावर खेळला जात आहे. भारताने नाणेफेक जिंकून इंग्लंडला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. टीम इंडियाचे नेतृत्व रोहित शर्माकडे आहे तर यजमान संघाचे नेतृत्व यष्टीरक्षक-फलंदाज जोस बटलरकडे आहे.

असा आहे भारताचा संघ (प्लेइंग इलेव्हन)- रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, युझवेंद्र चहल आणि प्रशांत कृष्णा

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now