India vs County Select XI Live Streaming: भारत विरुद्ध काउंटी सिलेक्ट इलेव्हन पहिला सराव सामना, सामना कधी, कुठे आणि कसा पाहणार?

इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी सराव म्हणून डरहम येथे टीम इंडिया काउंटी XI संघाविरुद्ध सराव सामना खेळणार आहे. तर या सामन्याचं LIVE टेलीकास्ट भारतात होणार नाही. पण डरहम काउंटीच्या यूट्यूब चॅनेलवर या सामन्याचं लाईव्ह Streaming भारतीय चाहत्यानां पाहता येणार आहे.

टीम इंडिया (Photo Credit: PTI)

IND vs County Select XI Live Streaming: इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी सराव म्हणून डरहम येथे  टीम इंडिया काउंटी XI संघाविरुद्ध सराव सामना खेळणार आहे. तर या सामन्याचं LIVE टेलीकास्ट भारतात होणार नाही. पण डरहम काउंटीच्या यूट्यूब चॅनेलवर या सामन्याचं लाईव्ह Streaming भारतीय चाहत्यानां पाहता येणार आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement