IND vs AUS World Cup 2023 Final: वर्ल्ड कप फायनलपूर्वी मोहम्मद शमीच्या आईचे टीम इंडियाला मिळाले आशिर्वाद

शमी सध्याच्या स्पर्धेत सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरला आहे. त्याने 6 सामन्यात 23 विकेट घेतल्या आहेत.

आयसीसी एकदिवसीय विश्वचषक 2023 अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. विश्वचषकाचा विजेता रविवारी म्हणजेच 19 नोव्हेंबरला सापडेल. रविवारी टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात वर्ल्ड कपचा अंतिम सामना रंगणार आहे. या हाय व्होल्टेज मॅचपूर्वी टीम इंडियाचा देशातील सर्वात दिग्गज गोलंदाज मोहम्मद शमीच्या आईचा एक व्हिडिओ समोर आला आहे. फायनलपूर्वी शमीसाठी आईने प्रार्थना केली आहे. मोहम्मद शमीची आई अंजुम आरा हिने आशा व्यक्त केली की तिचा मुलगा अंतिम फेरीत चमकदार कामगिरी करेल. शमी सध्याच्या स्पर्धेत सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरला आहे. त्याने 6 सामन्यात 23 विकेट घेतल्या आहेत.

पाहा पोस्ट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement