IND vs AUS 3rd Test: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया तिसऱ्या कसोटीचे सामन्याचे ठिकाण बदलण्याची शक्यता, महत्त्वाचे कारण आले समोर
बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीचा (Border-Gavaskar Trophy) तिसरा कसोटी सामना हिमाचल प्रदेशातील धर्मशाला स्टेडियमवर (Dharamshala Stadium) खेळवला जाणार आहे.
टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीचा (Border-Gavaskar Trophy) तिसरा कसोटी सामना हिमाचल प्रदेशातील धर्मशाला स्टेडियमवर (Dharamshala Stadium) खेळवला जाणार आहे. मात्र, आता तिसऱ्या कसोटी सामन्याबाबत मोठी बातमी समोर येत आहे. ईएसपीएनच्या अहवालानुसार, ते इतर काही मैदानावर हलवले जाऊ शकते. वास्तविक गेल्या महिनाभरापासून स्टेडियममध्ये आऊटफिल्डचे काम सुरू असले तरी अद्याप काम पूर्ण झालेले नाही. टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 1 ते 5 मार्च दरम्यान धर्मशाला येथे तिसरा कसोटी सामना होणार आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)