IND vs ENG 2nd T20I 2025 Live Score Update: इंग्लंडने गमावली चौथी विकेट, अक्षरने कर्णधार जोस बटलरला दाखवला पॅव्हेलियनचा रस्ता
दरम्यान, भारताने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडला चौथा धक्का लागला आहे. इंग्लंडचा कर्णधार जोस बटलर 45 धावा करुन बाद झाल आहे. इंग्लंडचा स्कोर 77/4
चेन्नई: भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि इंग्लंड क्रिकेट संघ यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील दुसरा सामना (IND vs ENG 2nd T20I 2025) आज चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियमवर (MA Chidambaram Stadium, Chennai) खेळवला जात आहे. पहिला टी-20 सामना जिंकून टीम इंडियाने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. दरम्यान, भारताने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडला चौथा धक्का लागला आहे. इंग्लंडचा कर्णधार जोस बटलर 45 धावा करुन बाद झाल आहे. इंग्लंडचा स्कोर 77/4
2ND T20I. WICKET! 9.3: Jos Buttler 45(30) ct Tilak Varma b Axar Patel, England 77/4 https://t.co/6RwYIFWg7i #INDvENG @IDFCFIRSTBank
— BCCI (@BCCI) January 25, 2025
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jan 25, 2025 07:49 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

