IND vs AUS 2nd ODI Live Score Update: टीम इंडियाला दुसरा झटका, श्रेयस अय्यर बाद

दुसऱ्या सामन्यासाठी भारताला आपली आघाडी कायम ठेवण्याची संधी आहे. दरम्यान, नाणेफेक गमावून पहिल्यांदा फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरलेल्या भारताला दुसरा धक्का बसला आहे. शतकी खेळी करुन श्रेयस अय्यर 105 धावांवर बाद झाला आहे. तो सीन एबॉट याच्याकडून बाद झाला. टीम इंडिया दोन गडी बाद 216 धावांवर खेळत आहे.

टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरु असलेल्या एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना इंदौर येथे खेळला जात आहे. दरम्यान, भारताने पहिला सामना 5 गडी राकून जिंकला आहे. त्यामुळे भारताला या मालिकेत 1-0 अशी आघाडी मिळाली आहे. दुसऱ्या सामन्यासाठी भारताला आपली आघाडी कायम ठेवण्याची संधी आहे. दरम्यान, नाणेफेक गमावून पहिल्यांदा फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरलेल्या भारताला दुसरा धक्का बसला आहे. शतकी खेळी करुन श्रेयस अय्यर 105 धावांवर बाद झाला आहे. तो सीन एबॉट याच्याकडून बाद झाला. टीम इंडिया दोन गडी बाद 216 धावांवर खेळत आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement