IND vs AFG, T20 World Cup 2021: मोहम्मद नबीने जिंकला टॉस, अफगाणिस्तानचा पहिले गोलंदाजीचा निर्णय; मॅच-विनर गोलंदाजाचे भारतीय XI मध्ये कमबॅक
अबू धाबी येथे भारताविरुद्ध टॉस जिंकून अफगाणने पहिले गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. विराट कोहलीच्या भारतीय संघासाठी हा सामना ‘करो या मरो’चा असणार आहे तर अफगाण संघ सामना जिंकून सेमीफायनलच्या दिशेने आणखी एक पाऊल पुढे उचलू शकते. भारताने आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये मोठा बदल करून वरुण चक्रवर्तीच्या जागी आर अश्विनचा समावेश केला आहे. तसेच सूर्यकुमार यादव प्लेइंग XI मध्ये परतला आहे.
अबू धाबी येथे भारताविरुद्ध (India) टॉस जिंकून अफगाणिस्तानने (Afghanistan) पहिले गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. विराट कोहलीच्या भारतीय संघासाठी (Indian Team) हा सामना ‘करो या मरो’चा असणार आहे तर अफगाण संघ सामना जिंकून सेमीफायनलच्या दिशेने आणखी एक पाऊल पुढे उचलू शकते. भारताने आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये मोठा बदल करून वरुण चक्रवर्तीच्या जागी आर अश्विनचा (R Ashwin) समावेश केला आहे. तसेच सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) ईशान किशनच्या जागी प्लेइंग XI मध्ये परतला आहे. अफगाणिस्तान संघात देखील दोन बदल करण्यात आले आहेत.
भारत प्लेइंग XI
अफगाणिस्तान प्लेइंग XI
Tags
ICC T20 World Cup 2021
IND VS AFG
IND vs AFG T20 World Cup 2021
India vs Afghanistan
India vs Afghanistan T20 World Cup 2021
Indian Cricket Team
Live Breaking News Headlines
T20 World Cup
T20 World Cup 2021
Team India
आयसीसी टी-20 विश्वचषक 2021
टी-20 वर्ल्ड कप
टी-20 वर्ल्ड कप 2021
टी-20 विश्वचषक
टी-20 विश्वचषक 2021
टीम इंडिया
भारत विरुद्ध अफगाणिस्तान
भारतीय क्रिकेट टीम
Advertisement
संबंधित बातम्या
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Advertisement
Advertisement
Advertisement