IND vs AFG, ICC T20 World Cup 2021: अबू धाबीत रोहित शर्मा-केएल राहुलचा बोलबाला, भारताचे अफगाणिस्तानपुढे 211 धावांचे विशाल टार्गेट
अबू धाबी (Abu Dhabi) येथे टॉस गमावून फलंदाजीला उतरलेल्या टीम इंडियाने (Team Idnia) निर्धारित 20 ओव्हरमध्ये दोन विकेट गमावून 210 धावांचा डोंगर उभारला आहे आणि अफगाणिस्तानपुढे विजयासाठी 2011 धावांचे विशाल टार्गेट दिले आहे. भारतासाठी रोहित शर्माने सर्वाधिक 74 धावा आणि केएल राहुलने 69 धावा केल्या. तसेच रिषभ पंत 27 आणि हार्दिक पांड्या 35 धावा करून नाबाद राहिले.
अबू धाबी (Abu Dhabi) येथे टॉस गमावून फलंदाजीला उतरलेल्या टीम इंडियाने (Team Idnia) निर्धारित 20 ओव्हरमध्ये दोन विकेट गमावून 210 धावांचा डोंगर उभारला आहे आणि अफगाणिस्तानपुढे विजयासाठी 2011 धावांचे विशाल टार्गेट दिले आहे. भारतासाठी रोहित शर्माने (Rohit Sharma) सर्वाधिक 74 धावा आणि केएल राहुलने (KL Rahul) 69 धावा केल्या. तसेच रिषभ पंत 27 आणि हार्दिक पांड्या 35 धावा करून नाबाद राहिले. अफगाणसाठी गुलबदिन नैब आणि राशिद खानने प्रत्येकी 1 विकेट घेतली. टी-20 विश्वचषकमधील ही यंदाची सर्वाधिक धावसंख्या आहे.
India post a score of 210/2 🔥
Which batter impressed you the most?#T20WorldCup | #INDvAFG | https://t.co/aIUvI9zJPX pic.twitter.com/Y44r1m7U1T
— ICC (@ICC) November 3, 2021
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Nov 03, 2021 09:25 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

