IND vs AFG, ICC T20 World Cup 2021: अबू धाबी येथे टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेणाऱ्या अफगाणिस्तानने (Afghanistan) भारतीय संघाचा (Indian Team) सलामीवीर रोहित शर्माला बाद करून पहिले यश मिळवले आहे. अफगाण वेगवान गोलंदाज करीम जनतने रोहितला मोहम्मद नबीकडे झेलबाद केले. रोहित 47 चेंडूत 74 धावा करून पॅव्हिलियनमध्ये परतला. यासह रोहित-केएल राहुलची 140 धावांची शतकी भागीदारी तुटली.
Finally a breakthrough for Afghanistan ☝️
Rohit Sharma is gone after a wonderful knock of 74. #T20WorldCup | #INDvAFG | https://t.co/ZJL2KKL30i pic.twitter.com/fK4iOztwdJ
— T20 World Cup (@T20WorldCup) November 3, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)