अशा प्रकारे BCCI ने 2022 वर्षाला केले 'गुडबाय', सोशल मीडियावर शेअर केले यंदाचे काही खास क्षण (Watch Video)

BCCI ने 2022 च्या शेवटी सोशल मीडियावर एक खास व्हिडिओ शेअर केला आहे.

Photo Credit - Twitter

टीम इंडियासाठी 2022 हे वर्ष खूप चांगले आहे. 2022 मध्ये टीम इंडियाने अनेक संस्मरणीय क्षण निर्माण केले आहेत. BCCI ने 2022 च्या शेवटी सोशल मीडियावर एक खास व्हिडिओ शेअर केला आहे. 2022 ची झलक या व्हिडिओमध्ये दाखवण्यात आली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement