NZ vs AUS 1st T20I: पहिल्याच टी-20 सामन्यात रचिन रवींद्रचा कांगारुवर जोरदार हल्ला, वादळी खेळीने पाडला चौकार षटकारांचा पाऊस (Watch Video)
प्रथम फलंदांजी करता रचिन रवींद्रने ऑस्ट्रेलियावर जोरदार हल्ला केला. त्याने आपल्या वादळी खेळीने 35 चेंडून 68 धावा केल्या. त्याच्या दमदार खेळीत त्याने दोन चौकार आणि सहा षटकार लगावले.
Racin Ravindra: ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडलमध्ये तीन सामन्यांची टी-20 मालिकेतील पहिला सामना (IND vs NZ 1st T20I) वेलिंग्टन येथे खेळवला जात आहे. या मालिकेत मिचेल मार्श ऑस्ट्रेलियन संघाची कमान सांभाळत आहे. त्याचबरोबर न्यूझीलंडचा संघ मिचेल सँटनरच्या नेतृत्वाखाली खेळणार आहे. 2024 च्या टी-20 विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर ही मालिका दोन्ही संघांसाठी खूप महत्त्वाची ठरणार आहे. दरम्यान, प्रथम फलंदांजी करता रचिन रवींद्रने ऑस्ट्रेलियावर जोरदार हल्ला केला. त्याने आपल्या वादळी खेळीने 35 चेंडून 68 धावा केल्या. त्याच्या दमदार खेळीत त्याने दोन चौकार आणि सहा षटकार लगावले. त्याच्या या विस्फोटक खेळीमुळे न्युझीलंडने ऑस्ट्रेलियासमोर 216 धावांचे आव्हान दिले आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)