Australia Beat Pakistan: दुसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा 79 धावांनी केला पराभव, मालिकेत 2-0 घेतली अशी अभेद्य आघाडी

मेलबर्नमध्ये ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानसमोर 317 धावांचे लक्ष्य ठेवले होते, त्याला प्रत्युत्तर म्हणून दुसऱ्या डावात 237 धावाच करता आल्या. याआधी ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 318 धावा केल्या होत्या.

Australia Beat Pakistan: दुसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा 79 धावांनी केला पराभव, मालिकेत 2-0 घेतली अशी अभेद्य आघाडी

AUS vs PAK 2nd Test: मेलबर्न कसोटीत चौथ्या दिवशी पाकिस्तान संघ पुर्णपणे कोसळला. ऑस्ट्रेलियाने कसोटी सामना 79 धावांनी जिंकला आणि यासह 3 कसोटी सामन्यांची मालिकाही जिंकली. मेलबर्नमध्ये ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानसमोर 317 धावांचे लक्ष्य ठेवले होते, त्याला प्रत्युत्तर म्हणून दुसऱ्या डावात 237 धावाच करता आल्या. याआधी ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 318 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात पाकिस्तानला 264 धावा करता आल्या. ऑस्ट्रेलियन संघाने दुसऱ्या डावात 262 धावा केल्या होत्या. (हे देखील वाचा: IND vs SA 1st Test: दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मोठ्या पराभवानंतर आता भारताला आणखी एक मोठा धक्का, आयसीसीने कारवाई करत भारतीय खेळाडूंना ठोठवला दंड)

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Dec 29, 2023 01:12 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).