ENG W vs SA W T20 WC 2023: दुसऱ्या उपांत्य सामन्यात दक्षिण आफ्रिकेने इंग्लंडचा 6 धावांनी केला पराभव, अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाशी होणार लढत
या सामन्यातील विजयानंतर दक्षिण आफ्रिका संघ विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे. विश्वचषकाच्या फायनलमध्ये ते ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळणार आहेत.
महिला टी-20 विश्वचषकात (Women's T20 World Cup) इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका (ENG vs SA) यांच्यात दुसरा उपांत्य सामना खेळला गेला. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने विश्वचषकाच्या इतिहासातील सर्वात मोठा अपसेट करत इंग्लंडचा 6 धावांनी पराभव केला. या सामन्यातील विजयानंतर दक्षिण आफ्रिका संघ विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे. विश्वचषकाच्या फायनलमध्ये ते ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळणार आहेत. ऑस्ट्रेलियन संघाने उपांत्य फेरीच्या सामन्यात भारताचा 5 धावांनी पराभव केला. 26 फेब्रुवारीला दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात अंतिम सामना खेळवला जाणार आहे.
Tags
Australia
Cape Town
England
ICC
ICC Women’s T20 World Cup 2023
new zealand
Pakistan
South africa
Sri Lanka
Team India
West Indies
Women's T20 WC 2023 Semifinal
Women’s T20 World Cup
आयसीसी
आयसीसी महिला टी-20 विश्वचषक 2023
इग्लंड
ऑस्ट्रेलिया
केपटाऊन
टीम इंडिया
दक्षिण आफ्रिका
न्यूझीलंड
पाकिस्तान
महिला टी-20 विश्वचषक
महिला टी-20 विश्वचषक 2023 उपांत्य फेरी
वेस्ट इंडीज
श्रीलंका
Advertisement
संबंधित बातम्या
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Advertisement
Advertisement
Advertisement