MLC 2024 Live Streaming In India: अंतिम सामन्यात वॉशिंग्टन फ्रीडम आणि सॅन फ्रान्सिस्को यांच्यात होणार लढत, एका क्लिकवर जाणून घ्या कधी अन् कुठे पाहणार Live

मेजर लीग क्रिकेट 2024 चा अंतिम सामना 29 जुलै रोजी वॉशिंग्टन फ्रीडम विरुद्ध सॅन फ्रान्सिस्को युनिकॉर्न्स यांच्यात होणार आहे. हा सामना डॅलसच्या ग्रँड प्रेरी स्टेडियमवर होणार आहे.

MLC 2024 Live Streaming In India: अंतिम सामन्यात वॉशिंग्टन फ्रीडम आणि सॅन फ्रान्सिस्को यांच्यात होणार लढत, एका क्लिकवर जाणून घ्या कधी अन् कुठे पाहणार Live
MLC 2024 Live Streaming

MLC 2024 Live Streaming In India: मेजर लीग क्रिकेट 2024 चा अंतिम सामना 29 जुलै रोजी वॉशिंग्टन फ्रीडम विरुद्ध सॅन फ्रान्सिस्को युनिकॉर्न्स यांच्यात होणार आहे. हा सामना डॅलसच्या ग्रँड प्रेरी स्टेडियमवर होणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार सकाळी 6 वाजता सुरू होईल. सोनी स्पोर्ट्स नेटवर्क हे भारतातील मेजर लीग क्रिकेट 2024 चे अधिकृत प्रसारण भागीदार आहे. अशा परिस्थितीत वॉशिंग्टन फ्रीडम विरुद्ध सॅन फ्रान्सिस्को युनिकॉर्न्स सामन्याचे थेट प्रक्षेपण चाहत्यांना सोनी स्पोर्ट्स टेन 5 टीव्ही चॅनलवर उपलब्ध असेल. याशिवाय चाहते Jio Cinema ॲप आणि वेबसाइटवरही ते मोफत पाहू शकतात.

वॉशिंग्टन फ्रीडम टीम: स्टीव्हन स्मिथ (कर्णधार), अँड्रिस गॉस (विकेटकीपर), ट्रॅव्हिस हेड, रचिन रवींद्र, ग्लेन मॅक्सवेल, मुख्तार अहमद, ओबास पिनार, मार्को जेन्सन, इयान हॉलंड, लॉकी फर्ग्युसन, सौरभ नेत्रावलकर, अमिला अपॉन्सो, अकेल होसेन, जस्टिन डिल, अँड्र्यू टाय, लाहिरू मिलंथा, जॅक एडवर्ड्स, जसदीप सिंग, यासिर मोहम्मद, बोदुगम अखिलेश रेड्डी

सॅन फ्रान्सिस्को युनिकॉर्न्स संघ: जोश इंग्लिस (विकेटकीपर), कोरी अँडरसन (कर्णधार), फिन ऍलन, जेक फ्रेझर-मॅकगर्क, संजय कृष्णमूर्ती, शेरफेन रदरफोर्ड, हसन खान, पॅट कमिन्स, हॅरिस रौफ, कार्मी ले रॉक्स, जुआनोय ड्रायस्डेल, मॅट हेनरी जहमर हॅमिल्टन, मॅथ्यू शॉर्ट, व्यान मुल्डर, तजिंदर ढिल्लॉन, अबरार अहमद, करीमा गोरे, ब्रॉडी काउच

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jul 28, 2024 09:00 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).