Iceland Cricket ने निवडली टीम इंडियाची सर्वकालीन कसोटी XI, विराट कोहली 12 वा तर MS Dhoni प्लेइंग इलेव्हनमध्ये; पहा 17 सदस्यीय संघ
आइसलँड क्रिकेटने भारताचा सर्वकालीन सर्वोत्तम कसोटी संघ निवडला आहे. टीम इंडियाचा सर्वात यशस्वी कसोटी कर्णधार विराट कोहली याला 12 वा खेळाडू म्हणून नियुक्त केले. उल्लेखनीय आहे की आईसलँड क्रिकेटने इलेव्हनमध्ये एमएस धोनी आणि कपिल देव असूनही अनुभवी राहुल द्रविड याच्याकडे नेतृत्वाची कमान सोपवली आहे.
आइसलँड क्रिकेटच्या (Iceland Cricket) ट्विटर पेजवर एक मालिका सुरू आहे, ज्यामध्ये विविध देशांतील सर्वकालीन कसोटी इलेव्हन संघ निवडला जात आहे. याच मालिकेत त्यांनी भारताचा सर्वकालीन सर्वोत्तम कसोटी संघ (India All-Time Test XI) देखील निवडला. टीम इंडियाचा (Team India) सर्वात यशस्वी कसोटी कर्णधार विराट कोहलीचा (Virat Kohli) या 11 खेळाडूंच्या यादीत समावेश नसून 12वा खेळाडू म्हणून त्याचा समावेश करण्यात आला आहे. तर एमएस धोनीचा (MS Dhoni) 11 खेळाडूंमध्ये समावेश करण्यात आला आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Advertisement
Advertisement
Advertisement