ICC Suspends Sri Lanka Cricket: श्रीलंका क्रिकेट बोर्डावर आयसीसीची मोठी कारवाई, सदस्यत्व केले रद्द
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने त्याचे सदस्यत्व तत्काळ प्रभावाने निलंबित केले आहे. आयसीसी बोर्डाची आज बैठक झाली आणि याच बैठकीत श्रीलंका क्रिकेटला आयसीसी सदस्यत्वातून निलंबित करण्याचा निर्णय घेण्यात आला.
आयसीसी वनडे विश्वचषक 2023 च्या (ICC Cricket World Cup 2023) स्पर्धेत श्रीलंका संघाची खराब कामगिरी पाहायला मिळाली. या कामगिरीनंतर श्रीलंका क्रिकेटमध्ये खळबळ उडाली असून त्याला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने त्याचे सदस्यत्व तत्काळ प्रभावाने निलंबित केले आहे. आयसीसी बोर्डाची आज बैठक झाली आणि याच बैठकीत श्रीलंका क्रिकेटला आयसीसी सदस्यत्वातून निलंबित करण्याचा निर्णय घेण्यात आला. सदस्य म्हणून श्रीलंकेवर नियमांचे गंभीर उल्लंघन केल्याचा आरोप आहे. (हे देखील वाचा: ICC Cricket World Cup 2023: टीम इंडियाचे गोलंदाज विश्वचषकात करत आहे कहर, रंजक आकडेवारी देत आहे साक्ष; पाहा आकडेवारी)
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mitchell Marsh Hits Car: लखनौविरुद्धच्या सामन्यात मिशेल मार्शने मारला 5 लाखांचा षटकार; गाडीवर डेंट आला (Video)
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
Oman vs Canada ODI ICC CWC League 2 2027 Live Streaming: ओमान आणि कॅनडा यांच्यात सामना रंगणार; जाणून घ्या कधी, कुठे आणि कसा लाईव्ह सामना पहाल?
Today's Googly: 1997 मध्ये पहिले एकदिवसीय द्विशतक कोणी केले? या मजेदार प्रश्नाचे मनोरंजक उत्तर जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement