ICC WTC Final 2021: महामुकाबल्याचं पहिले सत्र 'पाण्यात' आणि किवी खेळाडू लुटत आहे कॉफीचा आनंद, पाहा Photo
साऊथॅम्प्टन येथे सातत्याने होणार्या पावसामुळे भारत विरुद्ध न्यूझीलंड संघातील आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा महामुकाबला निश्चित वेळेत सुरू होऊ शकला नाही. दोन्ही संघ सध्या पाऊस थांबण्याच्या प्रतीक्षेत आहेत. दरम्यान, न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने किवी संघाचा एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करताना बोर्डाने असे लिहिले की कीवी संघाचे सदस्य आणि खेळाडू कॉफीचा आनंद घेत आहेत.
साऊथॅम्प्टन (Southampton) येथे सातत्याने होणार्या पावसामुळे (Rain) भारत विरुद्ध न्यूझीलंड (IND vs NZ) संघातील आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा (ICC World Test Championship) महामुकाबला निश्चित वेळेत सुरू होऊ शकला नाही. दोन्ही संघ सध्या पाऊस थांबण्याच्या प्रतीक्षेत आहेत. दरम्यान, न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने (BLACKCAPS) किवी संघाचा एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करताना बोर्डाने असे लिहिले की कीवी संघाचे सदस्य आणि खेळाडू कॉफीचा आनंद घेत आहेत.
Tags
ICC World Test Championship 2021
ICC World Test Championship Final 2021
ICC WTC Final
ICC WTC Final 2021
IND Vs NZ
IND vs NZ ICC WTC Final 2021
India Vs New Zealand
India vs New Zealand ICC WTC Final 2021
New Zealand Cricket Team
southampton
Southampton Rain
World Test Championship Final 2021
WTC Final India vs New Zealand Day 1
WTC फायनल भारत विरुद्ध न्यूझीलंड डे 1
आयसीसी WTC फायनल
आयसीसी WTC फायनल 2021
आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप
जागतिक कसोटी अजिंक्यपद 2021
न्यूझीलंड क्रिकेट टीम
भारत विरुद्ध न्यूझीलँड
भारत विरुद्ध न्यूझीलंड आयसीसी WTC 2021 फायनल
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप
साउथॅम्प्टन
साउथॅम्प्टन पाऊस
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
Maharashtra State New Housing Policy: 'माझे घर-माझे अधिकार', राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
Advertisement
Advertisement