ICC WTC 2021-23 Points Table: वेस्ट इंडिजचा पहिल्या कसोटीत 187 धावांनी दारुण पराभव, श्रीलंकेची पॉईंट टेबलमध्ये मोठे झेप; पहा सर्व संघांची स्थिती
गाले येथील यजमान श्रीलंकाविरुद्ध वेस्ट इंडिजला पहिल्या कसोटी सामन्याच्या पाचव्या दिवशी 187 धावांनी लज्जास्पद पराभवाला सामोरे जावे लागले आहे. विजयासाठी 348 धावांचा पाठलाग करताना विंडीजचा दुसरा डाव शेवटच्या दिवशी 160 धावांवर आटोपला. या विजयानंतर आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या गुणतालिकेत श्रीलंकन संघाने भारताला ढकलून पहिले क्रमांकावर झेप घेतली आहे.
गाले (Galle) येथील यजमान श्रीलंकाविरुद्ध (Sri Lanka) वेस्ट इंडिजला (West Indies) पहिल्या कसोटी सामन्याच्या पाचव्या दिवशी 187 धावांनी लज्जास्पद पराभवाला सामोरे जावे लागले आहे. WTC च्या नवीन आवृत्तीमधील लंकन संघाची ही पहिलीच मालिका आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)
Tags
ICC World Test Championship 2021-2023
ICC World Test Championship 2021-2023 Points Table
ICC WTC 2021-2023 Points Table
ICC WTC 2021-23
Sri Lanka Cricket Team
West Indies Cricket Team
आयसीसी WTC 2021-2023 पॉइंट टेबल
आयसीसी WTC 2021-23
आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप
वेस्ट इंडीज क्रिकेट टीम
श्रीलंका क्रिकेट टीम
Advertisement
संबंधित बातम्या
Today's Googly: क्रिकेटमध्ये थर्ड अंपायर कधीपासून प्रचलीत झाला? सर्वातआधी मास्ट ब्लास्टरच ठरला होता पहिला बळी; जाणून घ्या
BCCI Central Contract 2025: केंद्रीय करारात कोणत्या खेळाडूला किती पैसे मिळतील, प्रत्येकाचा पगार त्यांच्या ग्रेडनुसार जाणून घ्या
BAN vs ZIM 1st Test 2025 Day 2 Scorecard: लंच ब्रेकपर्यंत झिम्बाब्वेचा स्कोअर 4 विकेट 133 धावा; बांगलादेशपेक्षा 58 धावांनी पिछाडीवर, स्कोअरकार्ड पहा
Rajiv Gandhi Stadium Stands Controversy: हैदराबाद क्रिकेट असोसिएशनला मोठा धक्का; उप्पल स्टेडियममध्ये 'मोहम्मद अझरुद्दीन' स्टँडचे नाव हटवण्याचा आदेश
Advertisement
Advertisement
Advertisement