ICC WTC 2021-23 Points Table: मुंबई कसोटीत न्यूझीलंडवर मोठ्या विजयानंतर पहा ICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप क्रमवारीत टीम इंडियाची स्थिती
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळला गेला. टीम इंडियाने दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंड 372 धावांनी मोठा विजय मिळवला. ही मालिका आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतर्गत खेळली गेली असून भारतीय संघाच्या या विजयानंतर जागतिक कसोटी अजिंक्यपद क्रमवारीत टीम इंडियाची स्थिती खालीलप्रमाणे आहे.
भारत (India) आणि न्यूझीलंड (New Zealand) यांच्यातील दुसरा कसोटी सामना मुंबईच्या (Mumbai) वानखेडे स्टेडियमवर खेळला गेला. टीम इंडियाने (Team India) दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंड 372 धावांनी मोठा विजय मिळवला. ही मालिका आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (ICC World Test Championship) अंतर्गत खेळली गेली.
Tags
ICC World Test Championship
ICC World Test Championship 2021-23 Points Table
ICC World Test Championship Points Table
ICC WTC 2021-23
ICC WTC 2021-23 Points Table
IND vs NZ 2nd Test Highlights
IND vs NZ Mumbai Test 2021
New Zealand Cricket Team
Team India
आयसीसी WTC 2021-23
आयसीसी WTC 2021-23 पॉइंट टेबल
आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप
टीम इंडिया
न्यूझीलंड क्रिकेट टीम
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
Mumbai Roads: 'मुंबईतील सर्व खोदलेले रस्ते 31 मे पर्यंत पूर्ण करा, नवीन रस्त्यांचे काम नको'; Ashish Shelar यांचे बीएमसीला निर्देश
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
Advertisement
Advertisement
Advertisement