ICC WTC 2021-23 Points Table: मुंबई कसोटीत न्यूझीलंडवर मोठ्या विजयानंतर पहा ICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप क्रमवारीत टीम इंडियाची स्थिती

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळला गेला. टीम इंडियाने दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंड 372 धावांनी मोठा विजय मिळवला. ही मालिका आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतर्गत खेळली गेली असून भारतीय संघाच्या या विजयानंतर जागतिक कसोटी अजिंक्यपद क्रमवारीत टीम इंडियाची स्थिती खालीलप्रमाणे आहे.

ICC WTC 2021-23 Points Table: मुंबई कसोटीत न्यूझीलंडवर मोठ्या विजयानंतर पहा ICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप क्रमवारीत टीम इंडियाची स्थिती
भारत विरुद्ध न्यूझीलंड (Photo Credit: Twitter/ICC)

भारत (India) आणि न्यूझीलंड (New Zealand) यांच्यातील दुसरा कसोटी सामना मुंबईच्या  (Mumbai) वानखेडे स्टेडियमवर खेळला गेला. टीम इंडियाने (Team India) दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंड 372 धावांनी मोठा विजय मिळवला. ही मालिका आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (ICC World Test Championship) अंतर्गत खेळली गेली.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Dec 06, 2021 10:54 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).