ICC World Test Championship: साऊथॅम्प्टनमध्ये WTC फायनल सामन्यासाठी 'विराटसेने'ची मॅच प्रॅक्टिस, BCCI ने शेअर केले फोटोज

18 जूनपासून सुरु होणाऱ्या आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल सामन्यापूर्वी टीम इंडियाने इंट्रा-स्क्वॉड सामन्याने महामुकाबल्याची तयारी सुरु केली आहे. बीसीसीआयने 4 दिवस चालणाऱ्या या सामन्याचे काही फोटोज आपल्या सोशल अकाउंटवर शेअर केले आहेत. 

टीम इंडियाचा इंट्रा-स्क्वॉड सामना (Photo Credit: Twitter/BCCI)

18 जूनपासून सुरु होणाऱ्या आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल (ICC World Test Championship Final) सामन्यापूर्वी टीम इंडियाने  (Team India) इंट्रा-स्क्वॉड सामन्याने महामुकाबल्याची तयारी सुरु केली आहे. बीसीसीआयने (BCCI) 4 दिवस चालणाऱ्या या सामन्याचे काही फोटोज आपल्या सोशल अकाउंटवर शेअर केले आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement