ICC Women's World Cup 2022: कॅच घेण्यासाठी एक नव्हे तर तीन खेळाडू धावले, पहा नंतर काय घडले (Watch Video)
ICC Women's World Cup 2022: भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यात आयसीसी महिला वनडे विश्वचषक सामन्यात भारताच्या या विजयात स्नेह राणा हिने चार विकेट घेतल्या. सामन्याच्या राणा हिच्या शेवटच्या षटकांत नाहिदा अख्तर हिला बाद करताना एक हास्यास्पद घडली. राणा हीचा बॉल नाहिदा अख्तरच्या बॅटच्या कडेला लागून हवेत उडाला. आणि फक्त राणाच नाही तर पूजा वस्त्रकर व कर्णधार मिताली राज यांनी धाव घेतली.
ICC Women's World Cup 2022: भारत (India) विरुद्ध बांगलादेश (Bangladesh) यांच्यात आयसीसी महिला वनडे विश्वचषक (ICC Women's ODI World Cup) सामन्यात भारताने बांगलादेश संघाने 110 धावांनी धूळ चारली आणि महत्त्वपूर्ण सामना जिंकला. भारताच्या या विजयात स्नेह राणा (Sneh Rana) हिने चार विकेट घेतल्या. सामन्याच्या राणा हिच्या शेवटच्या षटकांत नाहिदा अख्तर हिला बाद करताना एक हास्यास्पद घडली. राणा हीचा बॉल नाहिदा अख्तरच्या बॅटच्या कडेला लागून हवेत उडाला. आणि राणासह पूजा वस्त्रकर (Pooja Vastrakar) व कर्णधार मिताली राज (Mithali Raj) यांनी धाव घेतली. घेत घेतला राणा आणि वस्त्रकर यांच्यात टक्कर झाली पण स्नेह हिने कॅच हातून जाऊ दिला नाही.
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Mar 22, 2022 02:19 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

