ICC Women's World Cup 2022: ‘या’ महिलांनी विश्वचषकात घेतले क्षेत्ररक्षणाची व्याख्या बदलून टाकतील असे खतरनाक कॅच! पहा Video
ICC Women's World Cup 2022: न्यूझीलंड येथे आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक 2022 सध्या सुरु आहे. या विश्वचषकात आतापर्यंत खेळाडूंनी बॅट-बॉल प्रमाणेच आपल्या क्षेत्ररक्षणाने देखील चाहत्यांचे मनोरंजन केले आहे. भारताच्या हरमनप्रीत कौर, वेस्ट इंडिजची डिआंड्रा डॉटिन पासून इंग्लंड कर्णधार हेदर नाइट यांनी या विश्वचषकात भन्नाट कॅच घेतले आहेत.
ICC Women's World Cup 2022: न्यूझीलंड (New Zealand) येथे आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक (ICC Women's Cricket World Cup) 2022 सध्या सुरु आहे. या विश्वचषकात आतापर्यंत 22 सामने खेळले गेले आहेत. यादरम्यान खेळाडूंनी बॅट-बॉल प्रमाणेच आपल्या क्षेत्ररक्षणाने देखील चाहत्यांचे मनोरंजन केले आहे. भारताच्या हरमनप्रीत कौर (Harmanpreet Kaur), वेस्ट इंडिजची डिआंड्रा डॉटिन पासून इंग्लंड कर्णधार हेदर नाइट (Heather Knight) यांनी या विश्वचषकात भन्नाट कॅच घेतले आहेत.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)