ICC Women's World Cup 2022: ‘या’ महिलांनी विश्वचषकात घेतले क्षेत्ररक्षणाची व्याख्या बदलून टाकतील असे खतरनाक कॅच! पहा Video

ICC Women's World Cup 2022: न्यूझीलंड येथे आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक 2022 सध्या सुरु आहे. या विश्वचषकात आतापर्यंत खेळाडूंनी बॅट-बॉल प्रमाणेच आपल्या क्षेत्ररक्षणाने देखील चाहत्यांचे मनोरंजन केले आहे. भारताच्या हरमनप्रीत कौर, वेस्ट इंडिजची डिआंड्रा डॉटिन पासून इंग्लंड कर्णधार हेदर नाइट यांनी या विश्वचषकात भन्नाट कॅच घेतले आहेत.

ICC Women's World Cup 2022: ‘या’ महिलांनी विश्वचषकात घेतले क्षेत्ररक्षणाची व्याख्या बदलून टाकतील असे खतरनाक कॅच! पहा Video
ऍश्ले गार्डनर वर्ल्ड कप कॅच (Photo Credit: Twitter)

ICC Women's World Cup 2022: न्यूझीलंड (New Zealand) येथे आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक (ICC Women's Cricket World Cup) 2022 सध्या सुरु आहे. या विश्वचषकात आतापर्यंत 22 सामने खेळले गेले आहेत. यादरम्यान खेळाडूंनी बॅट-बॉल प्रमाणेच आपल्या क्षेत्ररक्षणाने देखील चाहत्यांचे मनोरंजन केले आहे. भारताच्या हरमनप्रीत कौर (Harmanpreet Kaur), वेस्ट इंडिजची डिआंड्रा डॉटिन पासून इंग्लंड कर्णधार हेदर नाइट (Heather Knight) यांनी या विश्वचषकात भन्नाट कॅच घेतले आहेत.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Mar 23, 2022 11:23 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).