ICC Rankings: महिला वनडे क्रमवारीत मिताली राजला फायदा, झुलन गोस्वामीचा टॉप-2 गोलंदाजांमध्ये समावेश
भारतीय महिला एकदिवसीय संघाची कर्णधार मिताली राजने ताज्या ICC क्रमवारीत एक स्थानाची झेप घेतली आहे. आयसीसीने मंगळवारी महिला फलंदाज आणि गोलंदाजांची ताजी क्रमवारी जाहीर केली. मितालीचे 738 रेटिंग गुण आहेत आणि ऑस्ट्रेलियाची एलिसा हिली 750 रेटिंग गुणांसह अव्वल स्थानावर आहे. मिताली वगळता भारतीय वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामी वनडे गोलंदाजांच्या क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर कायम आहे.
भारतीय महिला एकदिवसीय संघाची कर्णधार मिताली राजने (Mithali Raj) ताज्या ICC क्रमवारीत एक स्थानाची झेप घेतली आहे. आयसीसीने मंगळवारी महिला फलंदाज आणि गोलंदाजांची ताजी क्रमवारी (ICC Women's Rankings) जाहीर केली. मिताली वगळता भारतीय वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामी (Jhulan Goswami) वनडे गोलंदाजांच्या क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर कायम आहे. तसेच महिला अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीत भारताची दीप्ती शर्मा चौथ्या स्थानावर पोहोचली आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Advertisement
Advertisement
Advertisement